Monday, July 18, 2011

हा खेल सावल्यांचा














ब्रह्मांड कट्ट्याची सुरवात कुमारी यशदा विन्चुरे बालगीत सादर करताना


कुमारी चैत्राली भागवत बडबडगीत सादर करताना



सावन कुमार विट्ठलाचा गजर सादर करताना


योगाचे मार्गदर्शन करताना योग गुरूजी बापू भोगते


पावसाळी गीते गाताना अरविन्द विन्चुरे


पहाड़ी आवाज़ कट्ट्यावर कप्तान बबन काम्बले यांचा

श्री भादाने नत्त्यपराग बद्दल माहिती देताना

परिचय वाचन महेश जोशी



आगया जादूगर माधव धामनकर


सिम सलामी फु फु सिम सलामी फु फु...


बाल गोपाल जादूचा आनंद घेताना


रंगाची उधालन करताना जादूगर धामनकर


कोर्या पाटीवर अंकांची बेरीज दाखवताना


स्वागताचा मान श्री तलरेजा काकाना


हां खेल सावल्यांचा रहस्यमय कार्यक्रम सादर करताना माधव धामनकर


खेड्यातील सूर्योदय दाखवताना


गूढ़ पहाताना बाल प्रेक्षक वर्ग


पडदे के पीछे क्या हैं !!!


हच तो हा खेल सावल्यांचा



आभार व्यक्त करताना राजेश जाधव